Jump to content

बांगलादेशमधील शहरांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बांगलादेशमधील शहरांच्या यादीमध्ये दक्षिण आशियामधील बांगलादेश देशामधील ११ प्रमुख शहरांची तपशीलवार माहिती दिली आहे. प्रामुख्याने ग्रामीण स्वरूपाची लोकवस्ती असलेल्या बांगलादेशातील शहरी लोकसंख्या २०११ साली केवळ २८ टक्के होती. १ लाखाहून अधिक वस्ती असलेल्या एकूण ४२ शहरांपैकी ११ शहरांना महानगर निगमाचा दर्जा देण्यात आला आहे.

यादी

[संपादन]
क्रम शहर क्षेत्रफळ
(km2)
लोकसंख्या (२०११ साली) जिल्हा विभाग
1. ढाका 316 89,06,039 ढाका जिल्हा ढाका विभाग
2. चट्टग्राम 155 25,92,439 चट्टग्राम जिल्हा चट्टग्राम विभाग
3. खुलना 51 6,64,728 खुलना जिल्हा खुलना विभाग
4. सिलहट 42 5,31,663 सिलहट जिल्हा सिलहट विभाग
5. राजशाही 97 5,51,425 राजशाही जिल्हा राजशाही विभाग
6. मयमनसिंह 71 3,89,918 मयमनसिंह जिल्हा मयमनसिंह विभाग
7. बारिसाल 69 3,39,308 बारिसाल जिल्हा बारिसाल विभाग
8. रंगपूर 51 3,07,053 रंगपूर जिल्हा रंगपूर विभाग
9. कोमिल्ला 23 5,06,010 कोमिल्ला जिल्हा चट्टग्राम विभाग
10. नारायणगंज 13 2,86,330 नारायणगंज जिल्हा ढाका विभाग
11. गाझीपूर 47 2,13,061 गाझीपूर जिल्हा ढाका विभाग