रंगपूर
Appearance
रंगपूर রংপুর |
|||||||
बांगलादेशमधील शहर | |||||||
देश | बांगलादेश | ||||||
विभाग | रंगपूर विभाग | ||||||
जिल्हा | रंगपूर जिल्हा | ||||||
स्थापना वर्ष | १ मे १८६९ | ||||||
क्षेत्रफळ | ४७.७ चौ. किमी (१८.४ चौ. मैल) | ||||||
समुद्रसपाटीपासुन उंची | १११ फूट (३४ मी) | ||||||
लोकसंख्या (२०११) | |||||||
- शहर | ४,०७,००० | ||||||
- महानगर | ७,९६,५५५ | ||||||
प्रमाणवेळ | यूटीसी+०६:०० | ||||||
रंगपूर महापालिका |
रंगपूर हे बांगलादेशाच्या रंगपूर विभागाचे मुख्यालय व सर्वात मोठे शहर आहे. रंगपूर शहर बांगलादेशच्या उत्तर भागात तीस्ता नदीच्या खोऱ्यात राजधानी ढाकाच्या ३०० किमी उत्तरेस वसले आहे. २०१७ साली रंगपूर महानगराची लोकसंख्या सुमारे ८ लाख होती व ह्या बाबतीत ते बांगलादेशातील पाचव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
- विकिव्हॉयेज वरील रंगपूर पर्यटन गाईड (इंग्रजी)