प्रणिती शिंदे
Appearance
प्रणिती शिंदे | |
कार्यकाळ २००९ – २०२४ | |
मागील | नाना पटोले |
---|---|
कार्यकाळ २०१४ – २०१९ | |
विद्यमान | |
पदग्रहण २०२१ | |
विद्यमान | |
पदग्रहण २०२१ | |
अध्यक्षा - महाराष्ट्र विधिमंडळाच्या अनुसूचित जाती कल्याण समिती
| |
विद्यमान | |
पदग्रहण २०२१ | |
जन्म | ९ डिसेंबर, १९८० सोलापूर |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
राजकीय पक्ष | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस |
आई | उज्वला शिंदे |
वडील | सुशीलकुमार शिंदे |
निवास | जाईजुई १९, अशोक नगर, विजापूर रोड, सोलापूर, महाराष्ट्र, पिन-४१३००१ |
गुरुकुल | सेंट झेवियर्स महाविद्यालय, मुंबई कायदा महाविद्यालय,मुंबई |
व्यवसाय | राजकारणी, वकील, सामाजिक कार्यकर्ता |
धर्म | हिंदू |
संकेतस्थळ | www.pranitishinde.com |
प्रणिती सुशीलकुमार शिंदे या एक भारतीय राजकारणी आहेत. महाराष्ट्र विधानसभेत त्या सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा निवडून आलेल्या आहेत. त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सदस्य आहेत आणि २०२१ पासून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या कार्यकारी अध्यक्ष देखील आहेत.[१][२] तसेच त्या केरळ प्रदेश काँग्रेस समितीच्या विधानसभा निवडणुकीसाठीच्या स्क्रिनिंग समितीच्या सदस्य देखील आहेत.[३]
त्याच बरोबर त्या 2024 ला खासदार झाल्या आहेत.
प्रणिती शिंदे या माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आहेत.[१][४] त्या एक सामाजिक कार्यकर्त्या असून 'जाई जुई' या त्यांच्या अशासकीय संस्थेद्वारे काम करत असतात.[५][६] शिंदे यांनी मुंबईच्या सेंट झेवियर्स महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले.[७]
संदर्भ
[संपादन]- ^ a b "Congress MLA Praniti Shinde hits out at MIM". Daily News and Analysis. PTI. 6 November 2014. 15 January 2015 रोजी पाहिले.
- ^ "Maharashtra: Sushil Kumar Shinde' daughter appointed Congress' executive president".
- ^ "Cong forms screening panels for TN, WB, Kerala and Puducherry polls".
- ^ "Praniti Shinde must apologise, says Owaisi". द हिंदू. 6 November 2014. 15 January 2015 रोजी पाहिले.
- ^ "Praniti Shinde in Solapur City Central Election Results 2019: Praniti Shinde of Congress Wins". www.news18.com (इंग्रजी भाषेत). 2019-10-24. 2021-06-17 रोजी पाहिले.
- ^ "She's like your younger sister". The New Indian Express. 2021-06-17 रोजी पाहिले.
- ^ Indian Express -"Father's daughter graduates from St. Xavier's to Solapur".