मयुरी देशमुख
Appearance
मयुरी देशमुख | |
---|---|
जन्म |
मयुरी आशुतोष भाकरे ३ सप्टेंबर, १९९२ धुळे, महाराष्ट्र |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
कारकीर्दीचा काळ | २०११ - आजपर्यंत |
प्रमुख टीव्ही कार्यक्रम | खुलता कळी खुलेना |
पती |
मयुरी देशमुख ही एक मराठी अभिनेत्री असून तिने मराठी चित्रपट तसेच अनेक मराठी दुरचित्रवाहिनी वरील मालिकांत काम केले आहे. मयुरी ने आपल्या अभिनयाची सुरुवात इ.स. २०११ पासून सुरू केली असून झी मराठी वरील कौटुंबिक मालिका खुलता कळी खुलेना मधील मानसीच्या भूमिकेमुळे ती प्रसिद्धीच्या झोतात आली. त्याच सोबत स्टार प्लस वरील हिंदी मालिका इमली मध्ये पण तिने भूमिका निभावली.[१][२]
वैयक्तिक आयुष्य
[संपादन]२९ जानेवारी २०१६ मध्ये मयुरीने मराठी चित्रपट अभिनेता आशुतोष भाकरे सोबत लग्न केले होते.[३][४][५][६] २९ जुलै २०२० मध्ये आशुतोषने मानसिक तणावातून आत्महत्या केली.[७]
अभिनय कारकीर्द
[संपादन]- डॉ. प्रकाश बाबा आमटे - (मराठी चित्रपट)
- ३१ दिवस - (मराठी चित्रपट)
- खुलता कळी खुलेना - (मराठी मालिका)
- इमली - (हिंदी मालिका)
संदर्भ
[संपादन]- ^ "'प्रेम करा मात्र बनावट नको',फेक अकाऊंटमुळे वैतागली मयुरी देशमुख!". लोकमत. 2018-01-06. 2018-09-19 रोजी पाहिले.
- ^ "'खुलता कळी खुलेना' फेम मयुरी देशमुखची औरंगाबादेत हजेरी, दहीहंडी उत्सव जल्लोषात". दिव्य मराठी. 2018-09-19 रोजी पाहिले.
- ^ "'खुलता कळी खुलेना' फेम मयुरी देशमुखच्या या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?" (इंग्रजी भाषेत). 2018-09-19 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-09-19 रोजी पाहिले.
- ^ "'खुलता कळी खुलेना' मधली मानसी रिअल लाईफमध्ये आहे विवाहित, जाणून घ्या तिच्या जोडीदाराविषयी". दिव्य मराठी. 2018-09-19 रोजी पाहिले.
- ^ "मयुरी देशमुख बंधी शादी के बंधन में". Mumbai Live (हिंदी भाषेत). 2018-09-19 रोजी पाहिले.
- ^ "Valentines Day 2017: 'खुलता कळी...' फेम मयुरी देशमुखची खरीखुरी लव्हस्टोरी". लोकसत्ता. 2017-02-14. 2018-09-19 रोजी पाहिले.
- ^ "Actor Aashutosh Bhakre, husband of actress Mayuri Deshmukh, dies by suicide". द टाइम्स ऑफ इंडिया.
बाह्य दुवे
[संपादन]- इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील मयुरी देशमुख चे पान (इंग्लिश मजकूर)
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत