Jump to content

वडवळ नागनाथ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वडवळ नागनाथ

  ?वडवळ नागनाथ
वडवळ
महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर चाकुर
प्रांत मराठवाडा
विभाग औरंगाबाद विभाग
जिल्हा लातूर
भाषा मराठी
सरपंच मुरलीधर सोनकांबळे
उपसरपंच बालाजी गंदगे
संसदीय मतदारसंघ लातूर
तहसील चाकुर
पंचायत समिती चाकुर
ग्रामपंचायत वडवळ नागनाथ
कोड
आरटीओ कोड

• MH 24
संकेतस्थळ: latur.nic.in

हे महाराष्ट्र राज्यात लातूर जिल्ह्यातील चाकुर तालुक्यातील एक गाव आहे.ह्या गावाजवळच महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेले वनस्पती बेट आहे.गावाला लागूनच रेल्वे स्थानक आहे.गावाच्या मधोमध नागनाथाचे मंदिर आहे. या मंदिरा वरूनच या गावाचे नाव " वडवळ नागनाथ " असे पडले.