इ.स. १९०८ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांत खेळाडूंनी केलेल्या शतकांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

इसवी सन १९०८ मध्ये कसोटी सामन्यांमध्ये खेळाडूंनी केलेल्या शतकांची यादी इथे आहे.

१९०७ ← आधी नंतर ‌→ १९०९

सुची[संपादन]

चिन्ह अर्थ
* नाबाद
dagger सामनावीर
double-dagger संघाचा कर्णधार
मा/प/त स्थळ: मायदेशी, परदेशी किंवा तटस्थ देश
तारीख सामन्याचा पहिला दिवस
विजयी ज्या खेळाडूनी शतक केले त्याच्या संघाने सामना जिंकला
पराभूत ज्या खेळाडूनी शतक केले त्याच्या संघाने सामना गमावला
अनिर्णित सामना अनिर्णित राहिला

देशानुसार शतके[संपादन]

पुरुष[संपादन]

संघ एकूण शतके
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
एकूण

पुरुष[संपादन]

कसोटी[संपादन]

खेळाडूंची कसोटी शतके
क्र. धावा शतकवीर देश विरुद्ध डाव स्थळ दिनांक निकाल संदर्भ
१२३ केनेथ हचिंग्स इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न १-७ जानेवारी १९०८ विजयी [१]
१६० क्लेम हिल ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ऑस्ट्रेलिया ॲडलेड ओव्हल, ॲडलेड १०-१६ जानेवारी १९०८ विजयी [२]
११६ रॉजर हार्टिगन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ऑस्ट्रेलिया ॲडलेड ओव्हल, ॲडलेड १०-१६ जानेवारी १९०८ विजयी [२]
१३३* वॉरविक आर्मस्ट्राँग ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ऑस्ट्रेलिया मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न ७-११ फेब्रुवारी १९०८ विजयी [३]
१२२* जॉर्ज गन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी २१-२७ फेब्रुवारी १९०८ पराभूत [४]
१६६ व्हिक्टर ट्रंपर ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ऑस्ट्रेलिया सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी २१-२७ फेब्रुवारी १९०८ विजयी [४]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "इंग्लंडचा ऑस्ट्रेलिया दौरा, २री कसोटी, मेलबर्न, १-७ जानेवारी १९०८". ८ ऑक्टोबर २०२० रोजी पाहिले.
  2. ^ a b "इंग्लंडचा ऑस्ट्रेलिया दौरा, ३री कसोटी, ॲडलेड, १०-१६ जानेवारी १९०८". ८ ऑक्टोबर २०२० रोजी पाहिले.
  3. ^ "इंग्लंडचा ऑस्ट्रेलिया दौरा, ४थी कसोटी, मेलबर्न, ७-११ फेब्रुवारी १९०८". ८ ऑक्टोबर २०२० रोजी पाहिले.
  4. ^ a b "इंग्लंडचा ऑस्ट्रेलिया दौरा, ५वी कसोटी, सिडनी, २१-२७ फेब्रुवारी १९०८". ८ ऑक्टोबर २०२० रोजी पाहिले.