साखरी नाटे
?साखरी नाटे महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | राजापूर,रत्नागिरी |
जिल्हा | रत्नागिरी जिल्हा |
लोकसंख्या | +४,००० (२०२१) |
भाषा | कोकणी, मराठी, हिंदी |
सरपंच | श्रीमती. गुलजार शफी ठाकूर |
बोलीभाषा | कोकणी दालदी |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/०८ |
साखरी नाटे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील जैतापूर खाडी किनारी वसलेले मासेमारी साठी प्रसिद्ध असे राजापूर तालुक्यातील सर्वात मोठा गाव आहे.
भौगोलिक स्थान
[संपादन]हवामान
[संपादन]पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.
लोकजीवन
[संपादन]साखरी नाटे गावातील जनता सर्वस्वी मासेमारी या व्यवसायावर अवलंबून आहे. मासेमारी. या व्यवसायामुळे स्थानिकांबरोबरच शेकडो परप्रांतीय व नेपाळी यांना रोजगार मिळतो. पुरुष मासेमारी, जाळी विणणे अथवा मच्छी खरेदी विक्री करतात तर स्त्रिया मच्छी सुकवणे व इतर गावात जाऊन मच्छी विकणे असे मासेमारीवर अवलंबून काम करतात. येथे शेती केली जात नाही.
प्रेक्षणीय स्थळे
[संपादन]जैतापूर खाडी, दुंगेरी जेटी (मच्छीमारी बंदर), घेरा यशवंतगड किल्ला, साखरीनाटे गावापासून ३किमी च्या अंतरावर मुसाकाझी हे ऐतहासिक बंदर,मुसाकाझी जेटी व समुद्र किनारे (sunset point) जवळच १० किमीच्या अंतरावर आंबोळगड व आंबोळगड चे २ सुंदर समुद्र किनारे आहेत.
नागरी सुविधा
[संपादन]जवळपासची गावे
[संपादन]आंबोळगड, धाऊलवल्ली, धारतळे, जैतापूर, जुवे, तुळसुंदे.
संदर्भ
[संपादन]१.https://villageinfo.in/ २.https://www.census2011.co.in/ ३.http://tourism.gov.in/ ४.https://www.incredibleindia.org/ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism ६.https://www.mapsofindia.com/