तरघर रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

तरघर रेल्वे स्थानक महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील रेल्वे स्थानक आहे.[१] त्याचा कोड टीआरएचएचआर आहे. हे नवी मुंबईच्या तरघर परिसरात आहे. स्टेशनमध्ये २ प्लॅटफॉर्म आहेत.[२]

तरघर
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक:
सागरसंगम
मुंबई उपनगरी रेल्वे: हार्बर उत्तरेकडचे पुढचे स्थानक:
बामणडोंगरी
स्थानक क्रमांक: २२ मुंबई छशिमटपासूनचे अंतर: ४८ कि.मी.


संदर्भ[संपादन]

  1. ^ "तरघर स्थानक मार्गी-महाराष्ट्र टाईम्स". महाराष्ट्र टाइम्स. ११ नोव्हेंबर २०१८ रोजी पाहिले.
  2. ^ "Targhar Railway Station Map/Atlas CR/Central Zone - Railway Enquiry". indiarailinfo.com. ११ नोव्हेंबर २०१८ रोजी पाहिले.