Jump to content

६ वे दलाई लामा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
६ वे दलाई लामा

त्सांग्यांग ग्यात्सो (इंग्रजी: Tsangyang Gyatso)(इ.स. १६८३: तवांग, अरुणाचल प्रदेश - नोव्हेंबर १५, इ.स. १७०६: गोंगानोर, चीन) हे तिबेटचे सहावे दलाई लामा होते. भारतातील अरुणाचल प्रदेशातील एका टेकडीचे नाव स्तांग्यांग ग्यास्तो असे ठेवण्यात आले होते, चायना देशाने त्यास विरोध केला []

हे सुद्धा पहा

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]
  1. ^ Marathi gk application. Missing or empty |title= (सहाय्य)