साचे जे विकिपीडिया पानांवर मजकूर किंवा इतर घटक उत्पादित करतात("क्रिया" साचे) किंवा त्यांच्या प्रारुपणात सहाय्य करतात. त्यापैकी काहींना substitution आवश्यक आहे; वापरण्याचे अगोदर त्याचे दस्तावेजीकरण तपासा.
जर आपणास आपण काय शोधत आहात ते सापडले नाही तर, वर्ग:विकिपीडिया उपयुक्तता साचे हा पालक वर्ग किंवा त्याच्या इतर उपवर्गांपैकी एखादा बघण्याचा प्रयत्न करा. या वर्गांचे वेगवेगळेपण स्पष्ट नाही व त्याचे एकत्रीकरण आवश्यक असू शकते.
या वर्गात असलेली पाने ही या गोष्टींसाठी आहेत: प्रारुपण व क्रिया साचे.
जर त्या साच्यास वेगळे दस्तावेजीकरण पान (बहुदा, "साचा:template name/doc" असे असलेले) असेल, तर
[[वर्ग:विकिपीडिया प्रारुपण व क्रिया साचे]]
असे <includeonly> त्या पानाच्या खाली असलेल्या विभागात जोडा, तसे नसेल तर,
<noinclude>[[वर्ग:विकिपीडिया प्रारुपण व क्रिया साचे]]</noinclude>
हे साचा संकेताच्या शेवटी जोडा. त्यापूर्वी याची खात्री करा कि, ते त्याच ओळीत सुरु होते ज्यात संकेताचा शेवटचा वर्ण आहे.
जेथे लागू असेल तेथे, या वर्गातील पाने उपवर्गात हलवावयास हवीत. तो फार मोठा होणे टाळण्याचे दृष्टीने, या वर्गास वारंवार देखभाल आवश्यक असू शकते. जर असतील तर, त्यात थेट फारच कमी पाने असावीत व त्यात मुख्यत्वेकरुन, उपवर्ग असावेत.