हे, विकिपीडिया संकेतांमध्ये "जर-मग-किंवा" या प्रकारच्या पृच्छा, (म्हणजे: सशर्त प्रकारच्या पृच्छा) यासाठी वापरण्यात येणारे साचे आहेत.
सावधानी बाळगा! हे साचे हाताळ्ण्यास अवघड अथवा फसवे असू शकतात व याद्वारे अनपेक्षित निकाल मिळू शकतात. विशेषतः तेंव्हा, जेंव्हा त्यांचा वापर हा चाचणी केल्याशिवाय होतो. इतर साच्यांसोबत वापरतांना, कृपया त्या साच्याच्या <noinclude>...</noinclude> या विभागात, {{Intricate template}} असे जोडण्याबाबत जरूर विचार करा.