हा वर्ग त्या साच्यांसाठी आहे, जे साचे, वेळ व जास्तीचे टंकन वाचवितात किंवा रंगकामांसारखा प्रारुपण प्रभाव पुरवितात. या वर्गात असणाऱ्या साच्यांचा वापर, एचटीएमएलसाठी, आंतरविकि-सुसंगत (तोच मजकूर व प्रारुपण वापरुन) दुवे करण्यास किंवा देण्यास, आणि/किंवा स्थानिक दृश्यमान उपयुक्तता मिळण्यास , रंगप्रभाव इत्यादींसाठी होतो.