या वर्गातील साचे हे लेखांत, दालनांत. साच्यांत, व इतर पानांत वापरल्या जातात ज्याने ते पान तयार करण्यात व फॉर्मॅट करण्यात मदत होते.
येथे आपणांस ताबडतोब, आपण बघत असलेली गोष्ट सापडली नाही तर तिला, विशेषतः, वर्ग:विकिपीडिया प्रारुपण व क्रिया साचे या वर्गात बघा,ज्यात अनेक उपवर्ग आहेत. या वर्गांचे वेगवेगळेपण स्पष्ट नाही व त्याचे एकत्रीकरण आवश्यक असू शकते.