Jump to content

विकिपीडिया:संपादन गाळणी/प्रस्ताव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  • संपादन गाळणी विनंत्या करताना त्या असंख्य तांत्रिक कारणांनी स्विकारल्या जातीलच/स्विकारल्या तरी अमलात येतीलच असे नाही अथवा अत्यंत दिर्घ कालीन प्रक्रीया असू शकते.
    • असे असून सुद्धा चांगले प्रस्ताव विकिपीडियास उपयूक्त सुद्धा ठरू शकतात त्यामुळे प्रस्तावांचे स्वागत आहे.
    • सध्या चालू असलेल्या गाळण्यातील सुधारणा विनंत्या या प्रस्ताव पानावर नको ; अ(न)पेक्षीत क्रिया पानावर द्या.
===संपादन गाळणी नाव===
*'''काम''': संपादन गाळणी कडून अपेक्षीत काम
*'''कारण''': तुम्हाला संपादन गाळणीची गरज का वाटते.
- ~~~~

विनंत्या

[संपादन]

सदस्यांनी विनंत्या या विभागात जोडाव्यात

लेख चर्चा पानाचा अविश्वकोशीय वापर

[संपादन]

- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ११:४३, ३० मे २०१३ (IST)[reply]

विचाराधीन प्रस्ताव

[संपादन]

हा विभाग संपादन गाळणी व्यवस्थापक/प्रचालकांकरिता मर्यादीत आहे.इतर सदस्य सुधारणा सुचवू शकतात.

संभाव्य प्रताधिकार निर्देश शीर्षक असलेली चित्रे चढवण्या पासून थांबवा

[संपादन]
  • काम: जसे पोस्टाची तिकीटे Poststamp असे शब्द शीर्षकात आल्यास थांबवा
  • कारण: अनवधानाने प्रताधिकार भंग होण्या पूर्वीच थांबवणे
  • संभाव्य पद्धती: टायटल ब्लॅक लिस्ट अथवा गाळणी पैकी एक
  • टिपणी : अभ्यासावे लागेल
  • सजेशन्स:

- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०८:३५, २० मे २०१३ (IST)[reply]

चित्रे परवाना नाही

[संपादन]
  • काम: चित्रे चढवताना परवाना नमुद नसल्यास सूचीत करा
  • कारण: चित्रे चढवताना परवाना नमुदकरण्या बद्दलची सर्व साधारण उदासिनता
  • संभाव्य पद्धती: संपादन गाळणी
  • टिपणी : अभ्यासावे लागेल.लेखात लावलेल्या चित्र संचिका आणि त्यातील बदलावर सध्या गाळणी ३४ लक्ष ठेवतेच पण तीचा मुख्य उद्देश भारतीय नकाशातील सिमा विषयक बदलांवर लक्ष ठेवणे असा आहे.
  • सजेशन्स:

- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०८:३५, २० मे २०१३ (IST)[reply]

एक ओळ जोडणे संपादनांबद्दल सर्वेक्षण गाळणी

[संपादन]
  • काम: बरेच नवागत सदस्य केवळ रिकामी ओळ जोडून पहातात त्यावेळी त्यांचे सूचनेत बटन देऊन सर्वेक्षण करणे
  • कारण: रिकामी ओळ जोडून पहाण्या मागे संपादन करून पहाण्याची सुप्त इच्छा असू शकते ती समजून घेणे .ते प्रायोगिक संपादन होत , ओळ जोडण्याची खरच गरज म्हणून केलेल होत का ? लिहिण्यास कुठून आणि कसे सुरवात करावी याचा संभ्रम आहे का? मराठी टायपींगची समस्या आहे का ते जाणून घेणे
  • संभाव्य पद्धती: संपादन गाळणी
  • टिपणी :

सदस्य संपादन कालावधी स्वनियंत्रण गाळणी

[संपादन]

एकदा खूप संपादने/लेखन करण्याची सवय लागल्या नंतर ॲडिक्टीव होते मग सुरवातीस खूप अधिक संपादने करून अनुभवी सदस्य ॲडिक्टीवनेस टाळण्यासाठी एकदम दिसेनासेच होतात. चार हजार पेक्षा अधिक संपादने झालेल्या सदस्यांपैकी एखाद्या सदस्यांला स्वत:हून एक दिवसा आड संपादने करावयाची असल्यास २४ तासांसाठी स्वत:हून विनंती करणाऱ्या सदस्यांना २४तासांचा स्वत: मागितलेल्या ब्रेकची व्यवस्था तांत्रिकदृष्ट्या गाळणीच्या माध्यमातून करून देता येऊ शकेल. अर्थात अशी विनंती स्वत:हून आल्यासच तशी सुविधा देण्या बाबत विचार करता येईल.

माहिती चौकट आणि चित्र दिर्घा गस्त गाळणी

[संपादन]

गाळणी क्रमांक ११५ मध्ये काही बदल करून माहिती चौकटींमधील बदलांवर लक्ष ठेवणारी अथवा <gallery> हा शब्द समुहवापरून तयारकेलेल्या चित्रदिर्घांवर लक्ष टेवण्यासाठी गाळणी देणे तांत्रिक दृष्ट्या शक्य आहे अर्थात अशा संपादन नोंदी तपासण्यास कुणी जाणते सदस्य वेळ देणार असतील तरच अशा गाळणीचे प्रावधान करण्यात पॉईंट असेल अन्यथा नाही.

अती लेखन आणि अती वगळणन व्यवस्थापन

[संपादन]

लॉजीक्स

इतर कामे

[संपादन]