विकिपीडिया चर्चा:संपादन गाळणी/अ(न)पेक्षीत क्रिया

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वार्ता[संपादन]

ही योग्य माहिती आहे Shubham Wayal (चर्चा) १४:४४, १२ एप्रिल २०१९ (IST)Reply[reply]

मी स्वतः आनंदवन चे काम रोज बघतो Shubham Wayal (चर्चा) १४:४६, १२ एप्रिल २०१९ (IST)Reply[reply]

सदस्य:

सदस्य:Lotje विशेष:योगदान/Lotje

Hi, I wanted to add : Lotje to my userpage. The system said I had to mention it over here.

Also, there is a small typo in the message: User pages of (only) Non-Marathi Wikipedians in english or Hindi. (Marathi peopel ought to use Devanagari Marathi script) it should read: User pages of (only) Non-Marathi Wikipedians in English or Hindi. (Marathi people ought to use Devanagari Marathi script). Lotje (चर्चा) ११:३८, ९ मे २०१३ (IST)Reply[reply]

झाले.
Thanks.The relevant filter has been updated now & fixed typos .
Rgds
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १३:१४, ९ मे २०१३ (IST)Reply[reply]

सर कृपा चेक करा की मी मराठी विकिपीडियावर संपादन का नाही करू शकत. दुसऱ्या विकीवर सर्व बरोबर आहे. इथे मी एकही संपादन केले की ते अमराठी मजकूर आहे असे लिहून येते. -- टायवीन२२४०💬💌🍻 २२:२४, २४ ऑक्टोबर २०१७ (IST)Reply[reply]

अभय नातू द्वारे झाले. --टायवीन२२४०माझ्याशी बोला २१:१३, १३ नोव्हेंबर २०१७ (IST)Reply[reply]

Abuse Filter[संपादन]

@अभय नातू:

  • १२ तासांच्या अल्पावधीत,स्वत:च्या शब्दात लिहिण्याच्या सर्व साधारण नैसर्गीक मानवी क्षमते पेक्षा अधिक मजकुर चढवला/नकलवला जात असल्यामुळे , स्वयमेव संपादन गाळणीने आपली हि संपादन क्रिया थांबवलेली आहे -- असा संदेश येत आहे. कृपया योग्य ती मदत करावी.--Sachinvenga (चर्चा) ११:५५, १९ एप्रिल २०२० (IST)Reply[reply]
कृपया योग्य ती मदत करावी. --Sachinvenga (चर्चा) १२:५१, २१ एप्रिल २०२० (IST)Reply[reply]
@Sachinvenga:
गाळणी बदलली आहे.
अभय नातू (चर्चा) ०८:२७, २३ एप्रिल २०२० (IST)Reply[reply]