केटी मार्टिन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

केटी जेन मार्टिन (फेब्रुवारी ७, इ.स. १९८५:ड्युनेडिन, न्यू झीलँड - ) ही न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी करते. मार्टिन यष्टिरक्षक आहे.