एरिन बर्मिंगहॅम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

एरिन मार्गारेट बर्मिंगहॅम (१८ एप्रिल, इ.स. १९८८:ग्रेमथ, न्यू झीलँड - ) ही न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि लेग ब्रेक गोलंदाजी करते.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.