Jump to content

निकोला ब्राउन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

निकोला जेन ब्राउन (१४ सप्टेंबर, १९८३:माटामाटा, न्यू झीलँड - ) ही न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेली खेळाडू आहे.

ही २००५, २००९ आणि २०१३ विश्वचषक स्पर्धेत खेळली.

साचा:न्यू झीलँड संघ - महिला क्रिकेट विश्वचषक, २००५

साचा:न्यू झीलँड संघ - महिला क्रिकेट विश्वचषक, २०१३