Jump to content

"स्कँडिनेव्हियन एरलाइन्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: {{माहितीचौकट विमान सेवा | नाव = स्कँडिनेव्हियन एअरलाइन्स | चित...
(काही फरक नाही)

१५:३९, १२ फेब्रुवारी २०१५ ची आवृत्ती

स्कँडिनेव्हियन एअरलाइन्स
आय.ए.टी.ए.
SK
आय.सी.ए.ओ.
SAS
कॉलसाईन
SCANDINAVIAN
स्थापना १ ऑगस्ट १९४६
हब कोपनहेगन विमानतळ (कोपनहेगन)
स्टॉकहोम आर्लांडा विमानतळ (स्टॉकहोम)
ओस्लो विमानतळ (ओस्लो)
मुख्य शहरे बार्गन
योहतेबोर्य
स्टावांग्यिर
ट्रोनहाइम
फ्रिक्वेंट फ्लायर युरोबोनस
अलायन्स स्टार अलायन्स
विमान संख्या १३४
ब्रीदवाक्य "We are trsvellers"
मुख्यालय स्टॉकहोम, स्वीडन
संकेतस्थळ http://www.flysas.com/
दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण करणारे निघालेले स्कँडिनेव्हियन एअरलाइन्सचे एअरबस ए३४० विमान

स्कँडिनेव्हियन एअरलाइन्स (स्वीडिश, डॅनिशनॉर्वेजियन: Scandinavian Airlines) ही स्वीडन, डेन्मार्कनॉर्वे ह्या देशांची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनीस्कॅंडिनेव्हिया भौगोलिक प्रदेशामधील सर्वात मोठी विमानकंपनी आहे. १ ऑगस्ट १९४६ रोजी स्वीडिश एअरलाइन्स, डॅनिश एअरलाइन्स व नॉर्वेजियन एअरलाइन्स ह्या तीन विमानकंपन्यांनी एकत्र येऊन स्कँडिनेव्हियन एअरलाइन्सची निर्मिती केली. स्टार अलायन्स समूहाचा संस्थापक सदस्य असलेली स्कँडिनेव्हियन एअरलाइन्स आजच्या घडीला प्रवाशांच्या संख्येच्या दृष्टीने युरोपातील ९व्या क्रमांकाची मोठी विमानकंपनी आहे. स्कँडिनेव्हियन एअरलाइन्सचे मुख्यालय स्टॉकहोम महानगरामध्ये असून कोपनहेगन विमानतळावर तिचा प्रमुख वाहतूकतळ तर ओस्लो विमानतळावर दुसरा व स्टॉकहोम आर्लांडा विमानतळावर तिसरा मोठा वाहतूकतळ आहे.

विमान ताफा

स्कँडिनेव्हियन एअरलाइन्स विमानताफा
विमान वापरात ऑर्डरी तरतूद प्रवासी क्षमता
C Y M एकूण
एअरबस ए३१९-१०० 4 0 0 141 141
एअरबस ए३२०-२०० 13 0 0 168 168
एअरबस ए३२० 30 11 0 0 168 168
एअरबस ए३२१-२०० 8 0 0 198 198
एअरबस ए३३०-३०० 4 4[] 34
32
35
56
195
178
264
266
एअरबस ए३४०-३०० 8 46
42
34
28
32
35
171
172
195
245
246
264
एअरबस ए३५०-९०० 8[] 6 36 32 240 308
बोइंग ७३७-६०० 27 0 0 120 120
बोइंग ७३७-७०० 29 1 0 0 141 141
बोइंग ७३७-८०० 29 0 0 181 181
बोंबार्डिये सी.आर.जे.९०० 12 0 0 88 88
एकूण 134 43 17

संदर्भ

  1. ^ a b 25 June 2013. Airbus..com http://www.airbus.com/newsevents/news-events-single/detail/sas-selects-eight-a350-xwbs-and-four-a330s. 2013-06-25 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: