न्यूकॅसल, ऑस्ट्रेलिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
न्यूकॅसल
Newcastle

Aerial of Newcastle Harbour.jpg
न्यूकॅसल बंदर
न्यूकॅसल is located in ऑस्ट्रेलिया
न्यूकॅसल
न्यूकॅसलचे ऑस्ट्रेलियामधील स्थान

गुणक: 32°55′″S 151°45′″E / <span class="geo-dec geo" title="नकाशे, आकाश चित्रे, व इतर माहिती एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक संबंधी">एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक, एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहकगुणक: 32°55′″S 151°45′″E / <span class="geo-dec geo" title="नकाशे, आकाश चित्रे, व इतर माहिती एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक संबंधी">एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक, एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक

देश ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया
राज्य न्यू साउथ वेल्स
क्षेत्रफळ २६१.८ चौ. किमी (१०१.१ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ३० फूट (९.१ मी)
लोकसंख्या  
  - शहर ३,०८,३०८
  - घनता १,१०३ /चौ. किमी (२,८६० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी+१०:००


न्यूकॅसल हे ऑस्ट्रेलिया देशाच्या न्यू साउथ वेल्स ह्या राज्यामधील सिडनी खालोखाल दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. हे शहर ऑस्ट्रेलियाच्या पूर्व भागात टास्मान समुद्राच्या किनाऱ्यावर सिडनीच्या १६२ किमी उत्तरेस वसले आहे.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत