सुपिरियर सरोवर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सुपिरियर सरोवर
Lake Superior  
सुपिरियर सरोवरLake Superior - उपग्रह चित्र
उपग्रह चित्र
स्थान उत्तर अमेरिका
गुणक: 47°42′N 87°30′W / 47.7, -87.5 (Lake Superior)गुणक: 47°42′N 87°30′W / 47.7, -87.5 (Lake Superior)
प्रमुख अंतर्वाह निपिगॉन नदी, सेंट लुईस नदी
प्रमुख बहिर्वाह सेंट मेरीज नदी
पाणलोट क्षेत्र १,२७,७०० वर्ग किमी
भोवतालचे देश Flag of the United States अमेरिकेची संयुक्त संस्थाने

कॅनडा ध्वज कॅनडा

कमाल लांबी ३५० मैल ( किमी)
कमाल रुंदी १६० मैल ( किमी)
पृष्ठभागाचे क्षेत्रफळ ३१,८२० sqmi ( किमी)
सरासरी खोली ४८२ फूट ( मी)
कमाल खोली १,३३२ फूट ( मी)
पाण्याचे घनफळ २,९०० घन-मैलs ( किमी)
किनार्‍याची लांबी २,७२५ मैल ( किमी)
उंची ६०० फूट ( मी)
सुपिरियर व इतर भव्य सरोवरे

सुपिरियर सरोवर (इंग्लिश: Lake Superior; फ्रेंच: Lac Supérieur) हे उत्तर अमेरिकेतील ५ भव्य सरोवरांपैकी सर्वात मोठे सरोवर आहे. सुपिरियर सरोवराच्या उत्तरेला कॅनडाचा ऑन्टारियो हा प्रांत, पूर्वेला अमेरिकेचे मिनेसोटा हे राज्य तर दक्षिणेला मिशिगनविस्कॉन्सिन ही राज्ये आहेत. पाण्याच्या साठ्याच्या दृष्टीने सुपिरियर हे जगातील तिसर्‍या क्रमांकाचे मोठे सरोवर आहे (बैकाल सरोवरटांजानिका सरोवराखालोखाल).

सुमारे २०० लहानमोठ्या नद्या सुपिरियर सरोवराला पाणी पुरवतात. ह्या सरोवराचा बहिर्वाह मुख्यतः सेंट मेरीज नदीमार्गे ह्युरॉन सरोवरामध्ये होतो.

मिशिगनमधील पिक्चर्ड रॉक नॅशनल लेकशोअर


बाह्य दुवे[संपादन]