सायना नेहवाल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(साईना नेहवाल या पानावरून पुनर्निर्देशित)
सायना नेहवाल
वैयक्तिक माहिती
जन्म दिनांक १७ मार्च, १९९० (1990-03-17) (वय: २४)
जन्म स्थळ हिस्सार, हरयाणा, भारत
उंची ५ फु ५ इं (१.६५ मी)
वजन ६० किलो (१३० पौंड)
देश भारत
हात उजवा
प्रशिक्षक पुलेला गोपीचंद, [अतिक जौहारी]]
महिला एकेरी
सर्वोत्तम मानांकन २ (१५ जुलै २०१०)
सद्य मानांकन [१] (१५ जुलै २०१०)
बी ड्ब्लु एफ
पदक माहिती
भारत भारत साठी खेळताना
कॉमनवेल्थ खेळ
सुवर्ण २०१० नवी दिल्ली महिला एकेरी
रौप्य २०१० नवी दिल्ली मिश्र संघ
२०१२ ऑलिंपिक खेळ
कांस्य लंडन ऑलिंपिक २०१२ महिला एकेरी


सायना नेहवाल (जन्म - १७ मार्च १९९०, हिस्सार, हरयाणा) ही एक भारतीय बॅडमिंटनपटू आहे. ऑलिंपिक खेळात उपांत्यपूर्व फेरी गाठणारी तसेच जागतिक ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धा जिंकणारी सायना ही पहिली भारतीय महिला आहे. जून २००९ मध्ये झालेल्या इंडोनेशियन खुल्या स्पर्धांमध्ये अजिंक्यपद पटकावणारी सायना ही पहिलीच भारतीय महिला खेळाडू आहे.[२]

जुलै ३०, २०१० रोजी सायनाला २००९-१० मधील राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळाल्याचे जाहीर करण्यात आले.[३] मार्च २०१२ मध्ये साईनाने स्वीस ओपन अजिंक्यपद स्पर्धा जिंकली आणि त्यानंतर जून २०१२ मध्ये थायलंड ओपन ग्रां प्री सुवर्ण सन्मान पटकावला.[४] २०१२ लंडन ऑलिंपिक खेळात बॅडमिंटनमध्ये तिने कांस्य पदक जिंकले आहे. ऑलिंपिक खेळात बॅडमिंटनमध्ये कांस्य पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला आहे.

कारकीर्द[संपादन]

कारकिर्दीतील नोंदी[संपादन]

Event Year Result
Czechoslovakia Junior Open 2003 विजेती
2004 Commonwealth Youth Games 2004 Silver medal icon.svg रजत
Asian Satellite Badminton Tournament 2005 विजेती
align="center"|Runner Up
2006 Commonwealth Games 2006 Bronze medal icon.svg कास्य
Philippines Open (badminton) 2006 विजेती
Asian Satellite Badminton Tournament 2006 विजेती
Indian National Badminton Championships 2007 विजेती
National Games of India 2007 Gold medal icon.svg सुवर्ण
Yonex Chinese Taipei Open 2008 विजेती
China Masters Super Series 2008 उपांत्यपूर्वफेरी
Indian National Badminton Championships 2008 विजेती
२००८ राष्ट्रकुल युवा क्रिडास्पर्धा २००८ Gold medal icon.svg सुवर्ण
जागतिक कनिष्ठगट बॅडमिंटन विजेतेपद २००८ विजेती
बीडब्ल्यूएफ सुपरसिरीज मास्टर्स फायनल्स २००८ उपांत्यपूर्वफेरी
इंडोनेशिया ओपन २००९ विजेती
२००९बीडब्ल्यूएफ जागतिक विजेतेपद 2009 उपांत्यपूर्व फेरी
२००९ सुपर सिरीज फायनल्स २००९ उपांत्यपूर्व फेरी
जेपी करंडक सईद मोदी मेमोरियल इंटरनॅशनल इंडिया ग्रांप्री २००९ विजेती
ऑल इंग्लंड सुपर सिरीज २०१२ उपांत्यपूर्वफेरी
बॅडमिंटन आशियाई विजेतेपद २०१० कांस्य पदक
इंडियन ओपन ग्रां प्री २०१० विजेती
२०१० सिंगापूर सुपर सिरीज 2010 विजेती
इंडोनेशिया ओपन २०१० विजेती
स्वीस ओपन २०१२ विजेती
थायलंड ओपन ग्रांप्री २०१२ विजेती
लंडन ऑलिंपिक २०१२ २०१२ Bronze medal icon.svg कास्य
डेन्मार्क ओपन २०१२ विजेती
फ्रेंच ओपन २०१२ उपविजेती

लंडन ऑलिंपिक २०१२[संपादन]

Stage Opponent Result Games Points
Group Stage स्वित्झर्लंड Jaquet (SUI) Won २ – ० २१ –९ , २१ –४
Group Stage बेल्जियम L Tan (BEL) Won २ –० २१ -४ , २१ -१४
Pre-Quarter-finals नेदरलँड्स Yao Jie (NED) Won २ –० २१ -१४ , २१ -१६
Quarter-finals डेन्मार्क Tine Baun (DEN) Won २ –० २१ -१५ , २२ -२०
Semi-finals चीन Wang Yihan (CHN) Lost ० –२ २१ -१३ , २१ -१३
Bronze Medal Match चीन Wang Xin (CHN) विजयी

संदर्भ[संपादन]

  1. [१]
  2. 'सुपर' सायनाने रचला इतिहास
  3. सायना नेहवालला खेल रत्न पुरस्कार
  4. Saina Nehwal rallies to triumph