लॉस एंजेल्स मेमोरिअल कोलेझियम
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| लॉस एंजेल्स मेमोरिअल कोलेझियम | |
|---|---|
कोलोझियमवरील अमेरिकन फुटबॉलचा एक सामना |
|
| स्थान | लॉस एंजेल्स, कॅलिफोर्निया, अमेरिका |
| बांधकाम सुरूवात | २१ डिसेंबर इ.स. १९२१ |
| उद्घाटन | १ मे इ.स. १९२३ |
| पुनर्बांधणी | इ.स. २००५ |
| आसन क्षमता | ९३,६०७ |
| संकेतस्थळ | www.lacoliseumlive.com |
| वापरकर्ते संघ/स्पर्धा | |
| दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठ १९३२ उन्हाळी ऑलिंपिक १९८४ उन्हाळी ऑलिंपिक |
|
लॉस एंजेल्स मेमोरिअल कोलेझियम (इंग्लिश: Los Angeles Memorial Coliseum) हे अमेरिका देशाच्या लॉस एंजेल्स शहरामधील एक स्टेडियम आहे. १९३२ व १९८४ ह्या दोन उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांसाठी वापरले गेलेले हे जगातील एकमेव स्टेडियम आहे.
हे स्टेडियम इ.स. १९२३ साली पहिल्या महायुद्धात बळी पडलेल्या सैनिकांच्या स्मरणार्थ बांधले गेले. १९३० साली ऑलिंपिकच्या २ वर्षे आधी ह्या स्टेडियमची क्षमता वाढवण्यात आली.
बाह्य दुवे [संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर
संबंधित संचिका आहेत
|
|||||