ऑलिंपिक मैदान (तोक्यो)
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| राष्ट्रीय ऑलिंपिक स्टेडियम | |
|---|---|
| स्थान | तोक्यो, जपान |
| उद्घाटन | इ.स. १९५८ |
| आसन क्षमता | ५७,३६३ |
| वापरकर्ते संघ/स्पर्धा | |
| जपान फुटबॉल संघ १९५८ आशियाई खेळ १९६४ उन्हाळी ऑलिंपिक |
|
राष्ट्रीय ऑलिंपिक स्टेडियम (जपानी: 国立霞ヶ丘陸上競技場) हे जपान देशाच्या तोक्यो शहरामधील एक स्टेडियम आहे. इ.स. १९५८ मध्ये बांधले गेलेले हे स्टेडियम १९५८ आशियाई खेळ व १९६४ उन्हाळी ऑलिंपिक ह्या दोन प्रमुख स्पर्धांसाठी वापरले गेले.
आजच्या घडीला जपान फुटबॉल संघ आपले फुटबॉल सामने येथेच खेळतो.
बाह्य दुवे [संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर
संबंधित संचिका आहेत
|
|||||