स्टेडियो ऑलिंपिको

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
स्टेडियो ऑलिंपिको
Stadio Olimpico in Rome.jpg
स्थान रोम, इटली
बांधकाम सुरूवात इ.स. १९०१
उद्घाटन इ.स. १९३७
पुनर्बांधणी इ.स. १९५३
आसन क्षमता ७३,२६१
संकेतस्थळ संकेतस्थळ
वापरकर्ते संघ/स्पर्धा
एस.एस. लाझियो
ए.एस. रोमा
१९६० उन्हाळी ऑलिंपिक

स्टेडियो ऑलिंपिको ((इटालियन: Stadio Olimpico)) हे इटली देशाच्या रोम शहरामधील एक स्टेडियम आहे. रोममधील सर्वात मोठे असलेले हे स्टेडियम १९६० उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेसाठी वापरले गेले. आजच्या घडीला ह्या स्टेडियमचा वापर प्रामुख्याने फुटबॉलसाठी होतो. एस.एस. लाझियोए.एस. रोमा हे सेरी आमधील क्लब तसेच इटली राष्ट्रीय रग्बी युनियन संघ हे स्टेडियम वापरतात.

बाह्य दुवे [संपादन]