ऑलिंपिक मैदान (बर्लिन)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ऑलिंपिक मैदान (बर्लिन) हे बर्लिनमधील क्रीडामैदान आहे. आत्ताच्या मैदानाच्या ठिकाणी इ.स. १९१६मध्ये मैदान बांधण्यास सुरुवात झाली होती पण बर्लिनमध्ये ऑलिंपिक स्पर्धा होणार नाही असे कळल्यावर बांधकाम सोडून देण्यात आले.

२००६ फिफा विश्वचषक मैदाने
बर्लिन | डॉर्टमुंड | म्युन्शेन | श्टुटगार्ट | गेलसिन्कीचेन | हॅम्बुर्ग | फ्रांकफुर्ट | कोलोन | हॅनोव्हर | लीपझीग | कैसर्सलौटेन | न्युरेम्बर्ग