रास्ता पेठ (पुणे)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रास्ता पेठ, पुणे हा भारताच्या पुणे शहरातील एक भाग आहे. याला सरदार (आंनदराव लक्ष्मणराव) रास्तेंचे नाव देण्यात आले.[१]

  1. ^ http://www.punediary.com/html/peths.html

संदर्भ आणि नोंदी[संपादन]