राष्ट्रीय महामार्ग १ ब (जुने क्रमांकन)
Appearance
(राष्ट्रीय महामार्ग १ बी या पानावरून पुनर्निर्देशित)
राष्ट्रीय महामार्ग १ बी | |
---|---|
लांबी | २७४ किमी |
सुरुवात | बातोत, जम्मू आणि काश्मीर |
मुख्य शहरे | डोडा - किश्तवार - सिमथानपास |
शेवट | खानाबल, जम्मू आणि काश्मीर |
राज्ये | जम्मू आणि काश्मीर: २७४ किमी |
रा.म. – यादी – भाराराप्रा – एन.एच.डी.पी. | |
राष्ट्रीय महामार्ग १-बी हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. २७४ किमी धावणारा हा महामार्ग जम्मू आणि काश्मीर राज्यातील बातोत ह्या गावाला, त्याच राज्यातील खानाबल ह्या शहराशी जोडतो[१] व हा संपूर्ण महामार्ग फक्त जम्मू आणि काश्मीर राज्यात धावतो. डोडा, किश्तवार व सिमथानपास ही रा. म. १-बी वरील काही महत्त्वाची शहरे आहेत.
राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजना
[संपादन]हा महामार्ग भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने हाती घेतलेल्या राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजने अनुसार सुवर्ण चतुष्कोण, पूर्व-पश्चिम व उत्तर-दक्षिण कॉरिडॉर प्रकल्पामध्ये येत नाही.
हे सुद्धा पहा
[संपादन]- भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण
- राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजना
- भारतातील राष्ट्रीय महामार्गांची यादी (क्रमांकानुसार)
- भारतातील राष्ट्रीय महामार्गांची यादी (राज्यानुसार)