युवराजसिंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
युवराजसिंग
Yuvraj Singh.jpg
Flag of India.svg भारत
व्यक्तिगत माहिती
उपाख्य युवी
जन्म डिसेंबर १२, इ.स. १९८१ (1981-12-12) (वय  ३०)
चंदीगड,भारत
उंची १.८८ मी (६)
विशेषता फलंदाज
फलंदाजीची पद्धत डावखोरा
गोलंदाजीची पद्धत डाव्या हाताने ऑर्थोडॉक्स
नाते योगराजसिंग (वडील)
आंतरराष्ट्रीय माहिती
क.सा. पदार्पण (२४७) १६ ऑक्टोबर २००३: वि न्यू झीलँड
शेवटचा क.सा. २ डिसेंबर २००९: वि श्रीलंका
आं.ए.सा. पदार्पण (१३५) ३ ऑक्टोबर २०००: वि केनिया
राष्ट्रीय स्पर्धा माहिती
वर्ष संघ
१९९६/९७–present पंजाब क्रिकेट संघ
२००३ यॉर्कशायर
२००८–२०१० किंग्स XI पंजाब
२०११–present सहारा पुणे वॉरियर्स
कारकिर्दी माहिती
कसोटी एसा प्र.श्रे. लिस्ट अ
सामने ३३ २५० ८९ ३१७
धावा १,५८२ ७,३४५ ५,३४८ ९,४९१
फलंदाजीची सरासरी ३५.७८ ३७.०९ ४३.१२ ३७.९६
शतके/अर्धशतके ३/८ १२/४३ १६/२५ १६/५६
सर्वोच्च धावसंख्या १६९ १३९ २०९ १७२
चेंडू ७५१ ३,९३२ १,८०७ ४,९२९
बळी ८२ १९ ११४
गोलंदाजीची सरासरी ५३.८७ ४०.८८ ५१.३६ ३६.४५
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी n०
सर्वोत्तम गोलंदाजी २/९ ४/६ ३/२५ ४/६
झेल/यष्टीचीत ३०/– ७२/– ८८/– ९३/–

२ जून, इ.स. २०१०
दुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर)

सप्टेंबर १९ २००७ रोजी ट्‌वेंटी-२० क्रिकेटमध्ये एकाच षटकात सहा षटकार मारण्याची कामगिरी युवराज सिंगने केली. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच क्रिकेटपटू ठरला. त्याने क्रिकेटच्या इतिहासातील सर्वाधिक वेगवान अर्धशतक नोंदविताना पन्नास धावा करण्यासाठी फक्त १२ चेंडू घेतले.

भारतचा ध्वज भारत क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
क्रिकेटबॉल.jpg भारतीय क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.
वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये