बळी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Disambig-dark.svg

देव, देवी किंवा इतर पूज्य संकल्पनेस प्रसन्न करण्यासाठी केल्या जाणाऱ्या वधास बळी म्हणले जाते. असा बळी सहसा जनावराचा किंवा पक्ष्याचा दिला जातो. काही वेळेस प्राण्याचे प्रतीक म्हणून निर्जीव वस्तूच समर्पित केली जाते.

काही प्राचीन संस्कृतींमध्ये मनुष्यबळीही दिला जात असे.