वडील
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
वडील हा मानवी कुटुंबातील अपत्याचा पुल्लिंगी जन्मदाता असतो. अपत्याच्या स्त्रीलिंगी जन्मदात्रीस आई म्हणतात. मराठी भाषेत वडिलांना उद्देशून बाप, बाबा अशी संबोधनेही वापरली जातात.
अर्थच्छटा [संपादन]
मराठीत वडील या शब्दाचे दोन अर्थ होतात : पहिला अर्थ पिता, तर दुसरा अर्थ म्हणजे वयाने मोठा असणे असा होय.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |