यिडिश भाषा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
यिडिश
ייִדיש
भाषिक प्रदेश जगभर
भाषिक लोकसंख्या १८ लाख
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर अधिकृत अल्पसंख्य भाषा
बॉस्निया आणि हर्झगोव्हिना ध्वज बॉस्निया आणि हर्झगोव्हिना
Flag of the Netherlands नेदरलँड्स
रोमेनिया ध्वज रोमेनिया
पोलंड ध्वज पोलंड
स्वीडन ध्वज स्वीडन
अल्पसंख्य मान्यता ज्यूईश स्वायत्त ओब्लास्त
भाषा संकेत
ISO 639-1 yi
ISO 639-2 yid
ISO 639-3 yid

यिडिश (शाब्दिक अर्थ: ज्यूईश) ही जर्मनीमध्ये उगम पावलेली जर्मेनिक भाषाकुळामधील पश्चिम जर्मेनिक गटामधील एक भाषा आहे. ही भाषा दहाव्या शतकात र्‍हाइनलँड भागात स्थायिक झालेल्या ज्यू लोकांनी तयार केली. यिडिश भाषा हिब्रू लिपी वापरून लिहिली जाते.


[संपादन] हेसुद्धा पाहा

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये