बोरिस पास्तरनाक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बोरिस पास्तरनाक

बोरिस लियोनिदोविच पास्तरनाक (फेब्रुवारी १०, इ.स. १८९० - मे ३०, इ.स. १९६०) हा नोबेल पारितोषिक विजेता रशियन लेखक व कवी होता.

पास्तरनाकची डॉक्टर झिवागो ही नवलकथा अनेक भाषातून अनुवादित केली गेली आहे.