बेडफर्डशायर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बेडफर्डशायर
इंग्लंड इंग्लंडची काउंटी
Flag of Bedfordshire.svg
बेडफर्डशायरचा ध्वज
ब्रीदवाक्य: Constant Be
Bedfordshire within England
बेडफर्डशायरचे इंग्लंडमधील स्थान
भूगोल
देश Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
दर्जा औपचारिक काउंटी
प्रदेश पूर्व इंग्लंड
क्षेत्रफळ
- एकूण
४१ वा क्रमांक
१,२३५ चौ. किमी (४७७ चौ. मैल)
मुख्यालय बेडफर्ड
आय.एस.ओ.
३१६६-२
GB-BDF
जनसांख्यिकी
लोकसंख्या
- एकूण (२०११)
- घनता
३६ वा क्रमांक
६,१७,०००

४९९ /चौ. किमी (१,२९० /चौ. मैल)
वांशिकता 86.3% श्वेतवर्णीय
8.3% दक्षिण आशियाई
2.9% कृष्णवर्णीय
राजकारण
संसद सदस्य
जिल्हे
Bedfordshire's unitary authorities
  1. बेडफर्ड
  2. मध्य बेडफर्डशायर
  3. ल्युटॉन

बेडफर्डशायर (इंग्लिश: Bedfordshire) ही इंग्लंडच्या पूर्व भागातील एक काउंटी आहे. ही एक ऐतिहासिक व औपचारिक काउंटी असून तिच्या ईशान्येस केंब्रिजशायर, उत्तरेस नॉर्थहँप्टनशायर, पश्चिमेस बकिंगहॅमशायर तर आग्नेयेस हर्टफोर्डशायर ह्या काउंट्या आहेत. बेडफर्डल्युटॉन ही बेडफर्डशायर काउंटीमधील प्रमुख शहरे आहेत.

बाह्य दुवे[संपादन]