आईल ऑफ वाइट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आईल ऑफ वाइट
Isle of Wight
इंग्लंडची काउंटी

इंग्लंडच्या नकाशावर आईल ऑफ वाइटचे स्थानइंग्लंडच्या नकाशावर आईल ऑफ वाइटचे स्थान
देश इंग्लंड ध्वज इंग्लंड
मुख्यालय न्यूपोर्ट
क्षेत्रफळ ३४८ वर्ग किमी
लोकसंख्या १,४०,०००
घनता {{{घनता}}} प्रति वर्ग किमी
वेबसाईट

आईल ऑफ वाइट हे इंग्लंडमधील एक बेट व परगणा (काउंटी) आहे. आईल ऑफ वाइट हँपशायरच्या दक्षिणेस इंग्लिश खाडीमध्ये वसले आहे.


Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत