डेव्हॉन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
डेव्हॉन
Devon
इंग्लंडची काउंटी
Flag of Devon.svg
ध्वज
Devon arms.png
चिन्ह

इंग्लंडच्या नकाशावर डेव्हॉनचे स्थानइंग्लंडच्या नकाशावर डेव्हॉनचे स्थान
देश इंग्लंड ध्वज इंग्लंड
मुख्यालय एक्सेटर
क्षेत्रफळ ६,७०७ वर्ग किमी
लोकसंख्या ११,४३,००० (२०१०)
घनता १७० प्रति वर्ग किमी
वेबसाईट devon.gov.uk

डेव्हॉन ही इंग्लंडची एक काउंटी आहे. डेव्हॉन इंग्लंडच्या नैऋत्य भागामध्ये वसलेली असून तिच्या उत्तरेला सेल्टिक समुद्र, दक्षिणेला इंग्लिश खाडी, पश्चिमेला कॉर्नवॉल तर पूर्वेला डॉर्सेटसॉमरसेट काउंटी आहेत. क्षेत्रफळाच्या बाबतीत डेव्हॉनचा इंग्लंडमध्ये चौथा तर लोकसंख्येच्या बाबतीत ११वा क्रमांक लागतो.

एक्सेटर हे डेव्हॉनचे मुख्यालय तर प्लिमथ हे येथील सर्वात मोठे शहर आहे.


बाह्य दुवे [संपादन]

अधिकृत संकेतस्थळ

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: