बकिंगहॅमशायर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बकिंगहॅमशायर
इंग्लंड इंग्लंडची काउंटी
बकिंगहॅमशायरचा ध्वज
within England
बकिंगहॅमशायरचे इंग्लंडमधील स्थान
भूगोल
देश Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
दर्जा औपचारिक काउंटी
प्रदेश आग्नेय इंग्लंड
क्षेत्रफळ
- एकूण
३२ वा क्रमांक
१,८७४ चौ. किमी (७२४ चौ. मैल)
मुख्यालयआयल्सबरी
आय.एस.ओ.
३१६६-२
GB-BKM
जनसांख्यिकी
लोकसंख्या
- एकूण (२०११)
- घनता
३० वा क्रमांक
७,५६,६००

४०४ /चौ. किमी (१,०५० /चौ. मैल)
वांशिकता ९१.७% श्वेतवर्णीय
४.३% दक्षिण आशियाई
१.६% कृष्णवर्णीय
राजकारण
संसद सदस्य
जिल्हे
बकिंगहॅमशायर
  1. साउथ बक्स
  2. चिल्टर्न
  3. वायकोंब
  4. आयल्सबरी व्हेल
  5. मिल्टन केनेस


बकिंगहॅमशायर (इंग्लिश: Buckinghamshire) ही इंग्लंडच्या दक्षिण भागातील एक काउंटी आहे. ही एक औपचारिक काउंटी असून तिचा काही भाग लंडन महानगरामध्ये मोडतो.

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: