इंग्लंडच्या काउंट्या

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

इंग्लंड हा युनायटेड किंग्डमचा घटक देश ऐतिहासिक काळापासून काउंट्यांमध्ये विभागला आहे. ह्या काउंट्यांचे अस्तित्व गुंतागुंतीचे असून इंग्लंडच्या इतिहासात अनेक वेळा ही रचना बदलली गेली आहे. आजच्या घडीला इंग्लंडमध्ये ४८ सेरेमनीयल काउंट्या (ceremonial counties) आहेत.

[संपादन] २०१० सालामधील काउंट्या

English ceremonial counties 2010 (multi-coloured).svg

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये