चेशायर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
चेशायर
इंग्लंड इंग्लंडची काउंटी
Cheshire Flag.svg
चेशायरचा ध्वज
within England
चेशायरचे इंग्लंडमधील स्थान
भूगोल
देश Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
दर्जा औपचारिक काउंटी
प्रदेश वायव्य इंग्लंड
क्षेत्रफळ
- एकूण
२५ वा क्रमांक
२,३४३ चौ. किमी (९०५ चौ. मैल)
मुख्यालय चेस्टर
आय.एस.ओ.
३१६६-२
GB-CHES
जनसांख्यिकी
लोकसंख्या
- एकूण (२०११)
- घनता
१९ वा क्रमांक
१०,२८,६००

४३९ /चौ. किमी (१,१४० /चौ. मैल)
वांशिकता ९७.३% श्वेतवर्णीय
राजकारण
संसद सदस्य ११
जिल्हे
चेशायर
  1. चेशायर वेस्ट व चेस्टर
  2. चेशायर ईस्ट
  3. हॉल्टन
  4. वॉरिंग्टन

चेशायर (इंग्लिश: Cheshire) ही इंग्लंडच्या वायव्य भागातील एक काउंटी आहे. ही एक औपचारिक काउंटी असून तिच्या उत्तरेस मर्सीसाइडग्रेटर मँचेस्टर, पूर्वेस डर्बीशायर, दक्षिणेस स्टॅफर्डशायरश्रॉपशायर ह्या काउंट्या तर पश्चिमेस वेल्स आहेत. काही शहरे वगळता ही काउंटी प्रामुख्याने ग्रामीण आहे.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: