योग्यकर्ता
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
योग्यकर्ता हा इंडोनेशियातील एक शहर आहे. हे शहर तेथील बाटिक, नृत्य, नाट्य, संगीत, कविता, कळसूत्री बाहुल्यांचे खेळ, इ. कलांचे केन्द्र आहे.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |