पूर्व जावा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पूर्व जावा
Jawa Timur
इंडोनेशियाचा प्रांत
East Java Flag.png
ध्वज
Coat of arms of East Java.svg
चिन्ह

पूर्व जावाचे इंडोनेशिया देशाच्या नकाशातील स्थान
पूर्व जावाचे इंडोनेशिया देशामधील स्थान
देश इंडोनेशिया ध्वज इंडोनेशिया
राजधानी सुरबया
क्षेत्रफळ ४७,९२२ चौ. किमी (१८,५०३ चौ. मैल)
लोकसंख्या ३,७४,७६,०११
आय.एस.ओ. ३१६६-२ ID-JI
संकेतस्थळ www.jatim.go.id

पूर्व जावा (बहासा इंडोनेशिया: Jawa Timur) हा इंडोनेशिया देशाचा जावा बेटावरील एक प्रांत आहे. सुमारे ३.७ कोटी लोकसंख्या असलेला हा प्रांत जावा बेटाच्या पूर्व भागात वसला आहे. सुरबया हे इंडोनेशियामधील दुसर्‍या क्रमांकाचे शहर पूर्व जावाची राजधानी आहे.


बाह्य दुवे[संपादन]