नीम का थाना जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हा लेख राजस्थानमधील नीम का थाना जिल्ह्याविषयी आहे. नीम का थाना शहराच्या माहितीसाठी पहा - नीम का थाना.

नीम का थाना हा भारताच्या राजस्थान राज्यातील जिल्हा आहे.

याचे प्रशासकीय केंद्र नीम का थाना येथे आहे.

चतुःसीमा[संपादन]

तालुके[संपादन]

महत्त्वाची शहरे[संपादन]