डुंगरपूर जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हा लेख राजस्थानमधील डुंगरपुर जिल्ह्याविषयी आहे. डुंगरपुर शहराच्या माहितीसाठी पहा - डुंगरपुर.

डुंगरपुर हा भारताच्या राजस्थान राज्यातील जिल्हा आहे.

याचे प्रशासकीय केन्द्र डुंगरपुर येथे आहे.

चतुःसीमा [संपादन]

तालुके [संपादन]