कोटा जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कोटा जिल्हा
कोटा जिल्हा
Rajastan Kota district.png

राजस्थान राज्याच्या कोटा जिल्हाचे स्थान

राज्य राजस्थान, भारत ध्वज भारत
विभागाचे नाव कोटा विभाग
मुख्यालय कोटा

क्षेत्रफळ ५२१७ कि.मी.²
लोकसंख्या १९,५०,४९१ (२०११)
लोकसंख्या घनता ३७४/किमी²
साक्षरता दर ७७.४८%
लिंग गुणोत्तर १.१ /


संकेतस्थळ


हा लेख राजस्थानमधील कोटा जिल्ह्याविषयी आहे. कोटा शहराच्या माहितीसाठी पहा - कोटा. कोटा हा भारताच्या राजस्थान राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र कोटा येथे आहे.

चतुःसीमा[संपादन]

तालुके[संपादन]