जयपूर विभाग
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
जयपूर विभाग राजस्थान राज्यातील सात प्रशासकीय विभागांपैकी एक आहे.
जिल्हे [संपादन]
या विभागात हे जिल्हे येतात.
मुख्यालय [संपादन]
या विभागाचे मुख्यालय जयपूर येथे आहे.
संदर्भ [संपादन]
|
|||||||||||||||||||||||||