कोटा विभाग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कोटा विभाग राजस्थान राज्यातील सात प्रशासकीय विभागांपैकी एक आहे.

जिल्हे[संपादन]

या विभागात हे जिल्हे येतात.

मुख्यालय[संपादन]

या विभागाचे मुख्यालय कोटा येथे आहे.

संदर्भ[संपादन]

कोटा विभागाचे संकेतस्थळ Archived 2011-08-29 at the Wayback Machine.