चित्तोडगढ जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हा लेख राजस्थानमधील चित्तोडगढ जिल्ह्याविषयी आहे. चित्तोडगढ शहराच्या माहितीसाठी पहा - चित्तोडगढ.

चित्तोडगढ जिल्हा
चित्तोडगढ जिल्हा
Rajastan Chittaurgarh district.png

राजस्थान राज्याच्या चित्तोडगढ जिल्हाचे स्थान

राज्य राजस्थान, भारत ध्वज भारत
विभागाचे नाव उदयपूर विभाग
मुख्यालय चित्तोडगढ

क्षेत्रफळ १०,८५६ कि.मी.²
लोकसंख्या १५४४३९२ (२०११)
लोकसंख्या घनता १९३/किमी²
साक्षरता दर ६२.५१%
लिंग गुणोत्तर १.०३ /

जिल्हाधिकारी श्री. रवि जैन
लोकसभा मतदारसंघ चित्तोडगढ (लोकसभा मतदारसंघ)
खासदार गिरिजा व्यास

संकेतस्थळ


चित्तोडगढ हा भारताच्या राजस्थान राज्यातील जिल्हा आहे.

याचे प्रशासकीय केंद्र चित्तोडगढ येथे आहे.

चतुःसीमा[संपादन]

तालुके[संपादन]