भिलवाडा जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भिलवाडा जिल्हा
भिलवाडा जिल्हा
राजस्थान राज्याचा जिल्हा
Rajastan Bhilwara district.png
राजस्थानच्या नकाशावरील स्थान
२५°००’उत्तर ते २७°५०’उत्तर, ७४°०३’पू ते ७५°२५’पू
देश भारत ध्वज भारत
राज्य राजस्थान
विभागाचे नाव अजमेर विभाग
मुख्यालय भिलवाडा
क्षेत्रफळ १०,४५५ चौरस किमी (४,०३७ चौ. मैल)
लोकसंख्या २४,१०,४५९ (२०११)
लोकसंख्या घनता २३० प्रति चौरस किमी (६०० /चौ. मैल)
साक्षरता दर ६२.७%
लिंग गुणोत्तर १.०३ /
जिल्हाधिकारी श्री.ओंकार सिंग
लोकसभा मतदारसंघ भिलवाडा
खासदार सी.पी.जोशी
संकेतस्थळ


हा लेख राजस्थानमधील भिलवाडा जिल्ह्याविषयी आहे. भिलवाडा शहराच्या माहितीसाठी पहा - भिलवाडा.

भिलवाडा हा भारताच्या राजस्थान राज्यातील जिल्हा आहे.

याचे प्रशासकीय केंद्र भिलवाडा येथे आहे.

चतुःसीमा[संपादन]

तालुके[संपादन]