चुगोकू
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
चुगोकू (जपानी: 関東地方) हा जपान देशामधील एक प्रशासकीय व भौगोलिक प्रदेश आहे. हा प्रदेश होन्शू बेटाच्या नैऋत्य भागात वसला आहे.
ओकायामा, तोतोरी, यामागुची, शिमाने व हिरोशिमा ह्या प्रभागांचा चिबू प्रदेशामध्ये समावेश होतो.
[संपादन] बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर
संबंधित संचिका आहेत
|
||||||||||||||||||||||||||||