ओकायामा (प्रभाग)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ओकायामा प्रभाग
岡山県
जपानचा प्रभाग
Flag of Okayama Prefecture.svg
ध्वज

ओकायामा प्रभागचे जपान देशाच्या नकाशातील स्थान
ओकायामा प्रभागचे जपान देशामधील स्थान
देश जपान ध्वज जपान
केंद्रीय विभाग चुगोकू
बेट होन्शू
राजधानी ओकायामा
क्षेत्रफळ ७,११२.३ वर्ग कि.मी.
लोकसंख्या १९,५७,०५६
घनता २७५ प्रति वर्ग कि.मी.
संकेतस्थळ www.pref.okayama.jp

ओकायामा (जपानी: 岡山県) हा जपान देशाचा एक प्रभाग आहे. हा प्रभाग जपानच्या होन्शू ह्या सर्वात मोठ्या बेटाच्या नैऋत्य भागात वसला आहे.


ओकायामा ह्याच नावाचे शहर ह्या प्रभागाचे मुख्यालय आहे.


बाह्य दुवे [संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

गुणक: 34°42′N 133°51′E / 34.7, 133.85